MahaRera Agent Training and Exam Registration
(MahaRera GR no. 41 /2023)
महारेरा प्रशासनाने एजंटसचे प्रशिक्षण आणि त्यांनी प्राप्त करायच्या "Certificate of Competency" प्रमाणपत्राच्या अनुषंगाने लिहिलेले पत्र क्र. महारेरा/सेक्रेटरी/419/2023/दि. 13 मार्च 2023 याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. एजंटस म्हणून काम करण्यासाठी 1 सप्टेंबर 2023 पूर्वी सर्व नवीन / जुन्या एजंटसना ऑनलाईन किंवा क्लासरुम पद्धतीने हे प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षा देऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे अत्यावश्यक आणि अनिवार्य आहे, हे पुन्हा स्पष्ट करण्यात येत आहे. अधिक माहिती करिता किंवा प्रशिक्षण पूर्ण करण्याकरिता खालील फॉर्म भरून दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा.
Training Covers
MahaRera Portal Walkthrough
Agent Registration & Renewal
Project Registration & Process
Legal Due Diligence
Allotees & Redressal Mechanism
Sales process
Forms, Agreements, Loans etc
Fill the Form to get
Training from Experts
Study Material & Notes
Q & A Practice
Mock Test
Certificate of Completion
Support upto 3 attempts
Last Date: 31st September 2023
>> Register Now <<
English, Hindi, Marathi
Exclusive Benefits
for "Online Batch" Only
